Home नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी ईजि.विश्वंभर पवार

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी ईजि.विश्वंभर पवार

168

आशाताई बच्छाव

IMG_20231230_053621.jpg

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी ईजि.विश्वंभर पवार

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार
नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तसेच भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विश्वंभर पवार साहेब यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडुन जोरदार स्वागत करण्यात आले आहे.त्या वेळेस कार्यकर्ते व मित्रमंडळ उपस्थित होते.

Previous articleदेलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे
Next articleहायवा च्या धडकेत दोघे जागीच ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.