Home सोलापूर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नितीन काळे...

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नितीन काळे यांची नियुक्ती

143

आशाताई बच्छाव

IMG_20231229_054640.jpg

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नितीन काळे यांची नियुक्ती

सोलापूर (संजीव भांबोरे )पंढरपूर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन काळे यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव पदी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केलेली आहे. नितीन काळे यांनी आपल्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेला असून त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून त्यांना 21 डिसेंबर 2023 रोजी पंढरपूर येथे लेखी नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदननाच्या वर्षाव केलेला आहे

Previous articleप्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी -हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर
Next articleभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नितीन काळे यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.