Home नांदेड अस्मिता शंकर बिल्लाळें हिने जिजाऊ जन्मोत्सव 2023 मधे जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत द्वितीय...

अस्मिता शंकर बिल्लाळें हिने जिजाऊ जन्मोत्सव 2023 मधे जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले .

146

आशाताई बच्छाव

IMG_20231224_063955.jpg

अस्मिता शंकर बिल्लाळें हिने जिजाऊ जन्मोत्सव 2023 मधे जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले .

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

यशवंत माध्यमिक विद्यालय गवंडगाव , ता. देगलुर ची कु. अस्मिता शंकर बिल्लाळें हिने जिजाऊ जन्मोत्सव 2023 मधे जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले . दि. 18/12/2023 रोजी तिच्या आई व भावाला पारितोषिकाची रक्कम व ट्रॉफी देऊन सत्कार करताना जिजाऊ जन्मोत्सवाचे डॉ. सुनील जाधव , भारतीय मराठा महासंघाचे जयदिप वरखिंडे या वेळी मुख्याध्यापक देगलवाडे एम डी , सहशिक्षक पाटील आर आय , कानोटे एस ए , नाईक व्ही डी , कुलकर्णी एन एन. , सर्व विद्यार्थी , शिक्षण व्रुन्द उपस्थित होते .या प्रसंगी डॉ सुनील जाधव यांनी विद्यार्थ्याना मोबाईल , टी व्ही पासुन दुर राहुन मैदानी खेळ खेळुन शारिरीक द्रुष्टीने मजबुत निरोगी कसे राहता येईल , लेझीम सारखे खेळ खेळले तर व्यायाम होतो निरोगी राहता येते या वर मार्गदर्शन केले . जयदिप वरखिंडे यांनी विद्यार्थ्यानी महामानवांच्या जयंती मधे विविध क्रुतीयुक्त प्रदर्शन करुन सहभाग नोंदवावा व आदर्श समाज निर्मिती मधे हातभार लावावा या बद्द्ल संबोधन केले . मु अ देेगलवाडे यांनी आभार व्यक्त केले .

Previous articleजनता विद्यालयात गणित दिन साजरा
Next articleडॉ. सुनील जाधव यांच्या रामपुर रोड अतिक्रमणा च्या मतावर देगलुर नगर पालिकेचा शिक्का.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.