Home नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित दादा गटाचे नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष पदी घोगरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित दादा गटाचे नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष पदी घोगरे

225

आशाताई बच्छाव

IMG_20231223_061008.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित दादा गटाचे नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष पदी घोगरे
भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार
जीवनभाऊ पाटील घोगरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा शहराध्यक्ष पदी नियुक्ती मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनिलजी तटकरे साहेब, मा. आमदार विक्रमजी काळे साहेब, मा. विश्वम्भर पवार साहेब नांदेड जिल्हाध्यक्ष उत्तर व मा. धर्माधिकारी साहेब जिल्हाध्यक्ष दक्षिण यांची प्रमुख उपस्थिती होती. आपणास दिलेल्या जवाबदारीच्या माध्यमातून निःस्वार्थ समाजसेवा घडावी जेणेकरून आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा मा. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे हात बळकट होतील व पक्षवाढीस मदत होईल .असे सांगीले

Previous articleगोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज ——
Next articleसंसदेतील खासदार निलंबनाचा निषेध गडचिरोलीत इंडिया आघाडीचे तीव्र निदर्शने
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.