आशाताई बच्छाव
इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
विकसित भारत संकल्प योजनेअंतर्गत न्यु एम्पायर भारत गॅस नाशिक रोड येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली
नाशिक रोड येथील न्यू एम्पायर भारत गॅस येथे इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री उज्ज्वला योजने संदर्भात माहिती देण्यात आली यात ग्राहकांना गॅस लिकेज संदर्भात तसेच सबसिडी संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली यात अनेक ग्राहकांनी यावेळी उपस्थित राहुन सर्व माहिती समजुन घेतली
यावेळी योगिता मेढे, दिनकर मॅडम, सविता भोसले,मनिषा क्षीरसागर, शंकर गायकवाड, अनिल निसाळ, इम्तियाज अत्तार, संतोष मरसाळे उपस्थित होते






