आशाताई बच्छाव
खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न 240 रुग्णांनी घेतला सहभाग. . सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था. चांदुर बाजार व आरोग्यम् दवाखाना शिराळा., मयुर खापरे चांदुर बाजार/ . , भातकुली तालुक्यातील खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था चांदुर बाजार .व आरोग्यम् दवाखाना शिराळा खार तळेगाव येथील 240 रुग्णांनी घेतला सहभाग, या शिबीर मध्ये. डॉ. राहुल अहिर.( B. A. M. S. MD.)डॉ. सौ. नेहा अहिर B. A. M. S. ( C. G. O) डॉ. अकबर पटेल. वैध निलेश बानाईत . डॉ. रुपेश काळे . संदीप मानमोडे सर . डॉ. रवि गणेशकर . अशाच अमरावती जिल्ह्यामध्ये सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था चांदूर बाजार तर्फे आयोजन केल्या जाते व गोरगरिबांचा फायदा होतो या शिबिरामध्ये मोफत औषध दिले जाते व रुग्णांचे ऑपरेशन सुद्धा केले जाते यावेळी .राहुल बलिंगे. विनोद रामटेके, पद्माताई दुभे ,भावनाताई नादै्कर, मयुर खापरे,प्रतिक्षा जिरापुरे , वैशाली राऊत शंभु अग्रवाल.यावेळी खार तळेगाव येथील प्रिती कळसकर ( सरपंच) गजुभाऊ नाचोने ( समाज सेवक),नाविक शाॅ सोनाली बनारसी यांनी आपल्या भाषनातुन डॉक्टराचे आभार मानले व मोठ्या संख्येने रोग निदान शिबिर संपन्न झाले