Home जळगाव तहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला

तहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला

197

आशाताई बच्छाव

IMG_20231115_063059.jpg

तहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ लागणारा उत्पन्नाचा दाखला चाळीसगाव तहसील कार्यालयच्या वतीने नायब तहसीलदार यांनी कार्यालयाला सुट्टी असताना देखील माणुसकीचे नाते जपत दाखला दिल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांनी आभार मानले आहेत
योगेश संजय पवार यांचा १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता झालेल्या अपघातात मेंदु ला जबर मार लागल्यामुळे त्यांना नसिक येथील सोपान रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्यांची परीस्थिती साधारण असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुंटुंब करु शकत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळावा म्हणून मंत्रालयात फाईल दाखल केली होती.
मात्र त्यात उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे फाईल निधीवाचुन प्रलंबित होती.याबाबत टाकळी प्र दे चे एकनाथ पवार यांनी ही बाब रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांना सांगितल्याने नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना असलेली अडचण लक्षात आणून दिल्याने त्यांनी तहसील कार्यालयास दिपावलीची सुट्टी असताना रुग्णालयाच्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असल्याने लागलीच दाखला उपलब्ध करून दिला.

Previous articleएन एच एकच्या डॉक्टर, परिचारिकांचा आंदोलन कायम, त्यांची आंदोलन स्थळीच काळी दिवाळी.
Next articleतहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.