Home नाशिक राजेंद्र पाटील राऊत यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांना मिळाले पिण्याचे पाणी

राजेंद्र पाटील राऊत यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांना मिळाले पिण्याचे पाणी

342

आशाताई बच्छाव

IMG_20231109_165956.jpg

राजेंद्र पाटील राऊत यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांना मिळाले पिण्याचे पाणी
(अंशूराज पाटील राऊत)
मालेगाव – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या खाकुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील सोपदरा आदिवासी वस्तीवरील गोरगरीब नागरिकांना गेले अनेक वर्षेपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते दुर वरून भटकंती करुन या नागरिकांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत होते या घटनेची माहिती सोपदरा आदिवासी वस्तीतील नाना माळी व आदिवासी महिलांनी युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना देताच राजेंद्र पाटील राऊत यांनी व युवा मराठाचे प्रमोद पवार यांनी खाकुर्डी ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ मंडळी सोबत सखोल चर्चा करुन सोपदरा आदिवासी वस्तीत पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू केले युवा मराठा महासंघाचे कर्तबगारीचे विशेष कौतुक होत असून अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांचे आदिवासी बांधवांनी आभार मानून अभिनंदन केलं आहे

Previous articleपोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नथू भामरे यांची निवड               
Next articleमहर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.