Home नाशिक नाशिकला ११ वी शरीफ निमित्त लंगर कार्यक्रम साजरा

नाशिकला ११ वी शरीफ निमित्त लंगर कार्यक्रम साजरा

270

आशाताई बच्छाव

IMG_20231106_053102.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
११वी शरीफ निमित्त हजरत गौस पाक यांच्या नावाने फातिहा आणि १५० किलो चा लंगर वाटण्यात आले

पीरन-ए-पीर दस्तगीर हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी गौस-ए-पाक यांचे ११ वी शरीफ निमित्त अकीदत व खुलुसी सिग्निफिकँट सोसा. गरीब नवाज कॉलनी वडाळागाव येथे हजरत गौसे पाक यांच्या नावाने फातेहा करण्यात आले फातेहा मध्ये फिलीस्तीन मध्ये जे निरपराध लोकांचे बळी गेले ज्यात लहान मुले वयोवृद्ध महिला यांचा सुध्दा समावेश होता आणि तिथं शांति प्रस्थापित होवो अशी प्रार्थना करण्यात आली फातेहा मध्ये आपल्या देशात सुख समृद्धी आणि शांतता राहो‌ अशी दुवा करण्यात आली यानंतर १५० किलो चा लंगर वाटप करण्यात आले
या कार्यक्रमात जलील पठाण, दानिश खान,तोफिक आत्तार,अजहर शेख,मुख्तार शेख, शहारुख शेख, आसिफ शेख, शाहरुख भाई, मुज्जू शेख, सलमान इनामदार, मोबीन आत्तार, मुज्जमील अत्तार,
साजिद पिंजारी, गुलाम खान, इस्माईल खान,वसीम पटेल, आसिफ भाई,हमराज भाई
समीर भाई , फिरदोस भाई, जब्बार सय्यद, वसिम भाई शेख, कादिर जीन,जुबेर शेख आय एन डी डेव्हलपर्स, शेख फैजान, शाहरुख सय्यद, थापा
सिग्निफिकँट सोसा.चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleमराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी
Next articleकत्तल खाण्याकडे जाणाऱ्या बैलाची सुटका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.