Home Breaking News नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणा जवऴील हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये सुरू असलेला कुटंन...

नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणा जवऴील हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये सुरू असलेला कुटंन खाना उध्वस्त…

413

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-175119_WhatsApp.jpg

नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणा जवऴील हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये सुरू असलेला कुटंन खाना उध्वस्त…

गुन्हेगारी चे कर्दनकाऴ नाशिक ग्रामीणचे अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाची कारवाई…

नांदगाव तालुका बनतेय गुन्हेगारीचा अड्डा….

खूण,गुटखा, अवैध धंदे, चोऱ्या यांच्या संख्येत लक्षणीय वाढ…

 

नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे):- सध्या नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता यात नांदगाव तालुका आघाडीवर असल्याचे चित्र बघावयास मिळत असुन नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणा जवऴील वाखारी शिवारात असलेल्या हॉटेल गोल्डन पॅलेस या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा धाड टाकून अवैध रित्या सुरू असलेला कुंटनखाना उध्वस्त केला असुन येथून दोन बांगलादेशी महिलांची सोडवणूक करण्यात आली आहे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी धाड टाकण्यात आली होती यावेळी देखील नांदगाव शहरातील व्हाईट कॉलर म्हणवणाऱ्या नागरिकांना लाभ घेत होते यावेळी एक महावितरण अधिकारी याला देखील सोडून दिल्याची जोरदार चर्चा तालुका भर चर्चा सुरु होती आज पुन्हा दुसऱ्यावेळी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने कारवाई केली यात देखील हॉटेल मालका मुख्य आरोपी नंबर 1 मोहम्मद अख्तर शमीम सोनावाला आरोपी नंबर 2 सचिन भावराव इंगऴे वय वर्ष 41राहणार मनमाड आरोपी नंबर 3 ज्ञानेश्वर विक्रम मोरे वय वर्ष 33 राहणार निंबायती आरोपी नंबर 4 संदीप प्रभाकर जाधव वय वर्ष 35 राहणार येवला आरोपी नंबर 5 वाल्मीक नामदेव माऴी वय वर्ष 32 राहणार साकोरी आरोपी नंबर 6 संजय सुदाम मेगणर वय वर्ष 33 राहणार साकोरी। काही ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.नांदगाव न्यायालय हजर केले असता आरोपी यांना पाच दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली

 

Previous articleकोठेकरवाडी येेथे ५ फुटाच्या बिनविषारी धामण जातीच्या सापाला जीवदान
Next articleमहाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.