Home जळगाव ह.भ.प. ए.बी. पाटील यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार प्रदान

ह.भ.प. ए.बी. पाटील यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार प्रदान

113

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-060309_WhatsApp.jpg

ह.भ.प. ए.बी. पाटील यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार प्रदान

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील:-
येथील पाटील वाड्यातील रहिवाशी ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) यांना नुकतेच राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
शहरातील पाटील वाडा खोल गल्ली येथे शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने दि.22 रोजी झालेल्या एका कीर्तनात दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेचे राष्ट्रीय सचिव ह.भ.प. वाल्मीक महाराज (सटाणा) यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान ह.भ.प.ए.बी. पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Previous articleजयबाबाजी चौकात घरफोडी
Next article“कहालकर दवाखाना” तर्फे तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोफत “वैद्यकीय आरोग्य व सेवा शिबीर”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.