Home जळगाव जयबाबाजी चौकात घरफोडी

जयबाबाजी चौकात घरफोडी

121

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-071107_Google.jpg

जयबाबाजी चौकात घरफोडी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील जयबाबाजी चौकात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घराचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून सुमारे 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत व रोख 2 हजार रूपये असा 32 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
समाधान पंढरीनाथ काळे यांच्या घरी दि. 27 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.15 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने काळे यांच्या राहत्या घराच्या दरवाजास टांगलेल्या चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून आत प्रवेश करून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याची मंगलपोत व रोख रक्कम असा सुमारे 32 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना. महेंद्र पाटील करीत आहेत.

Previous articleमराठा समजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ (पाटील), प्रमोद बापू पाटील, गणेश पवार,
Next articleह.भ.प. ए.बी. पाटील यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.