Home नांदेड देगलूर तालुका व गाव बंदी

देगलूर तालुका व गाव बंदी

169

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-063225_WhatsApp.jpg

देगलूर तालुका व गाव बंदी

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

सकल मराठा समाज , देगलूर तालुक्याच्या वतीने राजकीय सभा घेण्यास तालुका बंदी , गाव बंदी करण्यात येत आहे अशा पद्धतीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर व पोलीस स्टेशन देगलूर या ठिकाणी आज दि. 27/10/2023 रोजी देण्यात आले आहे तरी कुठलाही राजकीय कार्यक्रम कोण्याही पक्षाचा घेऊ नये , मराठा समाजाच्या भावना दुखावून कार्यक्रम घेत असतील तर तो कार्यक्रम उधळून लावण्यात येइल व त्यातून होणाऱ्या अनुचित घटनांची जिम्मेदारी संबंधीत पक्ष शासन व प्रशासना वर राहील असे निवेदन देते वेळेस सर्व सकल मराठा समाज बांधव.

Previous articleदेगलूर येथे ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन संपन्न
Next articleपवनी तालुक्यातील ब्राह्मणी येथे जिल्हास्तरीय मशरूम लागवड प्रशिक्षण शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.