Home नांदेड देगलूर भाजप तालुका उपाध्यक्षपदी पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर यांची निवड     ...

देगलूर भाजप तालुका उपाध्यक्षपदी पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर यांची निवड       

161

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-213552_WhatsApp.jpg

देगलूर भाजप तालुका उपाध्यक्षपदी पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर यांची निवड                         नांदेड,(संजय कोकेंवार ब्युरो चीफ)- देगलूर तालुक्यातील करडखेड येथील भाजपात असलेले पंकज शहाजीराव देशमुख यांची भाजपा तालुकाध्यक्ष पदी काल जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आ.रामपाटील रातोळीकर,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,लक्ष्मणरावजी ठकरवाड यांच्या उपस्थितीमध्ये काल ही निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे संपूर्ण देगलूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक व सर्व पक्षातील राजकीय नेते पंकज देशमुख करडखेडकर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या या निवडीचे गावातील व तालुक्यातील भाजपा नवतरुणामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य आल्याचे दिसून येत आहे.

Previous articleचाळीसगावात तिघांकडून बांधकामाच्या लोखंडी प्लेटा जप्त
Next articleवर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.