Home अमरावती आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा श्री ह.व्या.प्र मंडळा मध्ये

आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा श्री ह.व्या.प्र मंडळा मध्ये

109

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-061946_WhatsApp.jpg

आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा श्री ह.व्या.प्र मंडळा मध्ये
—————————–
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
पी एन देशमुख.
अमरावती.
दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2023 रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मध्ये दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2023 पासून आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा आंतर राष्ट्रीय दर्जाच्या गादी वर होणार आहे त्यामध्ये अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अमरावती,अकोला,बुलढाणा,वाशिम, यवतमाळ 5 जिल्ल्हाचे सर्व महाविद्यालयातील जवळपास 200 ते 250 खेळाडू सहभाग घेणार आहे . जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये प्रथम येतील ते विद्यार्थी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता त्यांची निवड होईल.13 ऑक्टोबर रोजी 9.00 ते 12.00 पर्यंत खेळाडू ची नोंदणी होणार आहे ह्या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रा.डॉ संजय तिरथकर (कुस्ती विभाग प्रमुख) यांची टीम समन्वयक प्रा.डॉ संजय मडावी,डॉ अविनाश असणारे व सर्व प्राध्यापक गण स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कार्य करणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन डीसीपीई चे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे ,सचिव डॉ. माधुरीताई चेन्डके, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांतजी चेन्डके यांनी केले आहे.
अशी
नम्र विनंत
प्रा.डॉ.संजय तिरथकर
यांनी केले.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील तीन महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायपालट होणार२ कोटीची निधी मंजुरात. ——————————-
Next articleअमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची कारवाई.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.