Home अमरावती सामूहिक बलात्कार:५ ऑक्टोंबर पर्यंत त्या चार नराधामांच्य तीन रात्री पोलीस कठडीत.

सामूहिक बलात्कार:५ ऑक्टोंबर पर्यंत त्या चार नराधामांच्य तीन रात्री पोलीस कठडीत.

147
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231004-064842_WhatsApp.jpg

सामूहिक बलात्कार:५ ऑक्टोंबर पर्यंत त्या चार नराधामांच्य तीन रात्री पोलीस कठडीत.
————————–
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती.
(विभागीय संपादक.)
पी.एन.देशमुख.
अमरावती..
अमरावती मध्यरात्री एका विवाहीतीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग करणाऱ्या चौघांना आता पुढील तीन रात्री पोलीस हवालातीत काढाव्या लागणार ऑक्टोंबर रोजी रात्री २ते२.३० च्या सुमारास कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली होती. नळधर्माच्या तावडीतून सुटून तिने घर गाठीत पती जवळ आप बीती कथा न दिली होती. त्यानंतर २ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.१३ च्या सुमारास चार आरोपी विरुद्ध कोल्हापुरी रेट पोलिसांनी अपहरण, बलात्कार, मारहाण व धमकीचा गुन्हा नोंदविला त्यानंतर रात्रीच्या सुमारास चौघांनाही अटक करण्यात कोल्हापुरी पोलिसांना यश आले. दरम्यान मंगळवारी दुपारी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालय समक्ष हजर करण्यात आले न्यायालयाने 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे चारही नर्मदा पुढील तीन रात्री हवालातीत पोलिसांच्या पाहून चार स्वीकारावा लागेल. याप्रकरणी अमन ठाकूर व 21, अंकुश कोठार वय 21 आकाश उगले वय 32 व दीपक खेडवन हे सर्वे अमरावती येथील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चारी आरोपी पीडित विवाहितेच्या परिचयातील आहेत. दरम्यान ओळखीतील विवाहितेचे अपहरण व सामूहिक अतिप्रसंग मागील कारण पोलीस कोठडी दरम्यान चौकशीत उघड होणार आहे. पीडित २७ वर्षीय विवाहित महिला रविवारी रात्री आपल्या कुटुंबास झोपली होती मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घराचे दार ठोकले. त्यांचा आवाज एकूण जागे झालेल्या महिने दार उघडल्यावर चारही आरोपी त्यांच्या घरात शिरले त्यांनी महिलेस व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत महाराणी केली. पतीला तू घरीच बस असे म्हणून आरोपींनी मुलीचे अपहरण केले. महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. व सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आरोपीच्या तावडीतून सुटल्यावर महिलेने कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here