Home जळगाव चाळीसगाव येथे ईदमिलादुनबी उत्साहात साजरी.

चाळीसगाव येथे ईदमिलादुनबी उत्साहात साजरी.

151

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0032.jpg

चाळीसगाव येथे ईदमिलादुनबी उत्साहात साजरी. चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – हजरत मोहंमद पैगंबर साहब यांची जयंती ईदमिलादुनबी चाळीसगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी हुडको परिसर मदिना मस्जिद,जामा मशीद,अक्सा मशीद,गौसिया मशिद,फातेमा मशीद,कादरी नगर,अक्सा नगर,बाराभाई मोहल्ला,नागद रोड,जहागिरदार नगर,कुरेशी मोहल्ला,इस्लामपूरा,हजरत अली चौक,न.पा.मंगल कार्यालय आदी भागांतून मुस्लिम बांधवांनी वाजत-गाजत मिरवणूक,शरबत व मिठाई वितरित करुन हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांचा जन्मदिवस साजरा केला,यावेळी मुस्लिम समाजातील आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते, चाळीसगाव पोलिस निरीक्षक संदिप पाटील, स पो नि तुषार देवरे, विशाल टकले, सागर ढिकले, दिपक बिरारी, उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस कर्मचारी व गोपनीय शाखेचे पंढरीनाथ पवार,श भटू पाटील यांनी सहका-यांसह चोख बंदोबस्त ठेवला.

Previous articleगणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले
Next articleमालेगाव शहर येथे एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.