Home नाशिक अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न     

अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न     

216

आशाताई बच्छाव

IMG-20230724-WA0023.jpg

अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न                      सटाणा प्रतिनिधी (जगदिश बधान) :- जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अ.सौंदाणे येथे वृक्ष दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली. दिंडी चे उदघाटन मा.प्राचार्य श्री. सूर्यवंशी आर टी.यांनी केले , विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषा करून गावातून चौका चौकात पारंपरिक नृत्य सादर करत सहभाग नोंदवून उपस्थितांचे आकर्षण केले कार्यक्रमा प्रसंगी प्रास्ताविक श्री. जाधव सर यांनी केले. श्रीमती सौंदाणकर यांनी नियोजन केले. या कार्यक्रमात वनविभाग चे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Previous articleपोहाणे येथे गुप्तधनासाठी एका मुलाचा नरबळी महाअंनिस तर्फे पोलिस प्रशासनास निवेदन….
Next articleसटाणा तालुक्यात विविध विकास कामांना जोमदार प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.