Home नाशिक छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्ताने संघटनेकडून वृक्षारोपणाचा...

छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्ताने संघटनेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न…

400

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0044.jpg

छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्ताने संघटनेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न…

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनिल भाऊ भोर यांच्या मातोश्री कै. सौ. तुळसाबाई दशरथ भोर यांचे तिसरे पुण्यस्मरण शुक्रवार दि. ३०/०६/२०२३ रोजी होते. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने छावा मराठा सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या वतीने आंब्याचा वृक्ष लावून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. एकूण ३०० वृक्ष ह्या उपक्रमामध्ये लावणार असल्याची माहिती सुनिल भोर यांनी दिली.
यावेळी वृक्षारोपण करताना छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनिल भाऊ भोर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सरपंच ज्ञानेश्वर भाऊ धोंगडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा ग्रा. पं. सदस्य प्रा. प्रकाश भोर सर, इगतपुरी तालुका अध्यक्ष तुषार भाऊ किर्वे, इगतपुरी तालुका संपर्कप्रमुख नितीन भाऊ राव, इगतपुरी तालुका संघटक ऋषिकेश भाऊ वाबळे, साहिल भाऊ किर्वे यांसह तालुक्यातील छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleबांगलादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई- भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा उपक्रम महानिरीक्षकांचा निर्णय.
Next articleजगणं कोणासाठी…..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.