Home गडचिरोली सावली तालुक्यातील चांदली व खेडी या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपुजन...

सावली तालुक्यातील चांदली व खेडी या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपुजन खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

117

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0030.jpg

सावली तालुक्यातील चांदली व खेडी या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपुजन खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
_________________________

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-:- खासदार श्री.अशोक जी नेते यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत 2.60 (दोन कोटी साठ लक्ष रुपये) सावली तालुक्यात मंजूर झाल्याने त्या विकास कामाचे भूमिपूजन खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते आज दि.२८जून २०२३ ला चांदली व खेडी या ठिकाणी कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतिश बोम्मावार,सावलीचे बिडीओ वासनिक साहेब, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी परसावार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे, कृ.उ.बा.समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार,चांदली चे सरपंच विठ्ठल येगावार,खेडीचे सरपंच सचिन ताटपलीवार,भाजपा शाखा अध्यक्ष चांदली अनिल येनगंटीवार,अनिल माचेवार, मयुर गुरूनुले,उपसरपंच मनीषा मोहुरले, जयश्री जनमवार, गोपिका गोपेवार, शुभांगी संतोषवार तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.

Previous articleखेड तालुक्यातील येणिये बुद्रुक गामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा
Next articleज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मान सन्मान व आदर करणे हेच कर्तव्य…………. खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.