Home पुणे दरोडा टाकण्याच्या तयारीतील दरोडेखोरांना यवत पोलिसांनी केले जेरबंद

दरोडा टाकण्याच्या तयारीतील दरोडेखोरांना यवत पोलिसांनी केले जेरबंद

272

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0031.jpg

दरोडा टाकण्याच्या तयारीतील दरोडेखोरांना यवत पोलिसांनी केले जेरबंद                               दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीप श्री प्रशांत नागणे                                         सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा टाकून सहा दरोडेखोर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांना व होमगार्ड बीरा गुलदगड यांना मिळाली बीरा गुलदगड यांनी नाईट ड्युटी करून पोलिसांन सोबत पूर्ण दिवसभर दरोडेखोरांचा शोध घेत फिरत होते. यवत पोलिसांना आज सकाळपासून चार दरोडेखोर मिळून आले परंतु त्यांच्यातील दोन दरोडेखोर पळून गेल्याने यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी , होमगार्ड जवान व सातारा पोलीस यांचं शोधकार्य सुरू होत. होमगार्ड बीरा गुलदगड व सुभाष भिसे पाटील ( पोलीस पाटील कामटवाडी ) हे हायवे पेट्रोलिंग करत असताना खामगाव फाटा येथे एक दरोडेखोर त्यांना मिळून आला खामगाव फाटा येथील ग्रामस्थांच्या व सुभाष भिसे पोलीस पाटील यांच्या मदतीने होमगार्ड बीरा गुलदगड यांनी सदर आरोपीस पकडून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस बीट अंमलदार रवींद्र गोसावी यांना तात्काळ संपर्क साधून घटनास्थळी बोलून घेतले व आरोपीस यवत पोलीस स्टेशन येथे हजर केले.स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या कामगिरीबद्दल बिरा गुळदगड व त्यांचे सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous articleश्री संत भीमा भोई महाराज यांची जयंती उत्सहात साजरी
Next articleसप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लागू होणार ड्रेस कोड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.