आशाताई बच्छाव
ठाणे,(ब्युरो चीफ)- मा.. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत रात्री १२ वाजता युवा मराठाचे अंकूश पवार यांनी ठाणे येथील बंगल्यावर सदिच्छा भेट युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल व युवा मराठा महासंघ साठी ठाणे व सातारा मध्ये सहकार्य करण्याची आपल्या कडून मुख्यमंत्री साहेबाना विनंती करण्यात आली. यावेळी व-हाणेतील पत्रकार भवन जागा प्रश्नी व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.