Home नांदेड नांदेड जिल्हा महसुल सहकारी पतसंस्थेत तलाठी तोतरे शिवाजी यांचे दणदणीत विजय

नांदेड जिल्हा महसुल सहकारी पतसंस्थेत तलाठी तोतरे शिवाजी यांचे दणदणीत विजय

203

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0000.jpg

नांदेड जिल्हा महसुल सहकारी पतसंस्थेत तलाठी तोतरे शिवाजी यांचे दणदणीत विजय

मुक्रमाबाद प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे)
मुखेड तालुक्यातील
तलाठी व महसूल कर्मचारी संयुक्त एकता पॅनल चे विजयी उमेदवार तलाठी शिवाजी तोतरे साहेब,पॅनल प्रमुख तलाठी रातोळीकर साहेब, तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्रीरामे साहेब यांची बहुमताने विजयी झाल्याबद्दल मुक्रमाबाद ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच सदाशिव बोयेवार ,सेवा सोसायटी चे चेअरमन सुरेश सावकार पंदीलवार, ग्राम पंचायत सदस्य शंकर अप्पा खंकरे,दिगांबर शेळके, षशीकांतअन्ना तेलंग,यांनी सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मुखेड परीसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.