Home नांदेड पार्डी (वै)येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

पार्डी (वै)येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

115

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0027.jpg

  मुदखेड,/शिवानंद पवार युवा मराठा न्युज नेटवर्क                                                                    यशोदा माध्यमिक विद्यालय पार्डी ( वै ) ता. मुदखेड जि. नांदेड येथे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन शाळेतील  सेवक श्री सखाराम चाळणेवाड यांच्या हस्ते करण्यात आला तसेच इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेतअसलेल्या 31 मुलींना सायकल वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संस्थापक मा. श्री भुजंगराव पा. ढगे, पार्डी/ वैजापूर/बोरगाव येथील सरपंच , उपसरपंच ,चेअरमन व गावातील प्रतिष्ठीत नागरीक शाळेच मुख्याध्यापक संजय शिप्परकर, जि. प शाळेच मु. अ मा. श्री गिरोड सर व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleरवळजीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleआजचे आरोग्य सदर (शनिवार 28 जानेवारी) मुलांच्या तोंडातून ब्रश करूनही दुर्गंधी येत असेल तर हे उपाय करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.