Home नाशिक रवळजीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रवळजीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0092.jpg

कळवण,/बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज नेटवर्क                                                        ग्रामपंचायत रवळजी तालुका कळवण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक 74 वा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी गामपंचायत सरपंच सौ मीनाताई बापु गायकवाड याच्या हस्ते ध्वजारोण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक गायकवाड,गामपंचायत सदस्य व सदस्या ,जनता विद्यालय मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी,जि प पा शाळा मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी,अगंणवाडी कायॅकरत्या,तसेच विविध पक्षातील पदाधिकारी व पञकार बंधु उपस्थित होते.

Previous articleप्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleपार्डी (वै)येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here