Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

170

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0096.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण श्री शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या खेळांचे बक्षीस वितरण ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील वडजे, माधवराव पाटील गोनारे, माधव पाटील पसारे, राजू पाटील सूर्यवंशी, राजेंद्र अडबलवार, उमेश सोनकांबळे, दयानंद सोनकांबळे, व्यंकट वादे, शिवाजी भोकरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हनमंत शिरगिरे, शिवकुमार सूर्यवंशी, हनमंत वडजे, नारायण वडजे, पत्रकार मनोज बिरादार, पत्रकार संजय सोनकांबळे, पत्रकार बालाजी शिंदे, शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक संख्येने उपस्थित होते.

Previous articleत्रिकूट दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र
Next articleसटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक रडारवर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.