आशाताई बच्छाव
नवी धा़द्री प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा ब्राम्हणगाव,(भाऊसाहेब भामरे युवा मराठा न्युज)
बागलाण तालुक्यातील नवी धा़द्री येथील प्राथमिक शाळेत आज ध्वजारोहण शालेय समिती चे अध्यक्ष व युवा मराठा न्युज चे प्रतिनिधी श्री दावल सिताराम पगारे यांच्या हस्ते करण्यात आले
तर ध्वज पुजन श्री श्रावण काशिनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात आले
सुत्रसंचलन श्री गोसावी सर यांनी तर आभार सौ गोसावी मँडम यांनी मानले
या प्रसंगी श्री भगवान सोनवणे् अनिल मोरे ् माणिक माळी आबा धिवरे दादा बस्ते दादा शिरोळे अमोल आहेर दत्तात्रय शिरोळे ज्ञानेश्वर भामरे समाधान ऩदाळे रवि़द्र ला़डगे बंटी मोरे. गजेंद्र ला़डगे. कैलास ला़डगे समाधान ला़डगे. नंदु बोरसे. मोहन नंदाळे विशाल बोरसे. समाधान निकम आदी पालक अ़गणवाडी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते