Home नांदेड शांती निकेतन विद्यालयातील हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

शांती निकेतन विद्यालयातील हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

107

आशाताई बच्छाव

IMG-20221219-WA0028.jpg

शांती निकेतन विद्यालयातील हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु येथील दि.१९ रोजी शांती निकेतन विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुली व १४ वर्ष वयोगटातील मुले यांनी हॉलीबॉल स्पर्धेत नांदेड जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झालेली आहे. यावेळी जिल्हाक्रिडा अधिकारी मारावार साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरराव मामीलवाड सर, विद्यालयातील प्रशिक्षक मार्गदर्शक रमण काब्दे सर, सुधाकर नारवाड सर, सौ. गोविंदवाड मॅडम, सुभाषराव अंबुलगेकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleगडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न
Next articleउंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.