Home नांदेड युवासेना तालुकाप्रमुख पदी सचिन पाटील हिवराळे यांची निवड.

युवासेना तालुकाप्रमुख पदी सचिन पाटील हिवराळे यांची निवड.

155

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0023.jpg

युवासेना तालुकाप्रमुख पदी सचिन पाटील हिवराळे यांची निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहुर येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा सक्रिय कार्यकर्तै व शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन सामाजीक व राजकीय क्षेञात ओळख निर्माण कंरुन तालुक्याच्या राजकारणात सच्चा शिवसैनिक म्हणुन नावलौकिक असलेले सचिन पाटील हिवराळे जाहुरकर यांची शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष )पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना मुखेड तालुकाप्रमुखपदी यांची निवड करण्यात आलेली आहे.या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे

Previous articleसचिन सलगर यांची मल्हार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड.
Next articleआंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व मिठाईवाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.