Home सोलापूर नूतन पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांचा सत्कार.

नूतन पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांचा सत्कार.

179

आशाताई बच्छाव

IMG-20221123-WA0020.jpg

नूतन पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांचा सत्कार.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सोलापूर: दिपाली काळे यांनी नुकताच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखे चा पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हाध्यक्ष वैजनाथ बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष अन्सर तांबोळे(बी एस) शहर संघटक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष महिला विभाग डॉ अलका सोरटे शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद डॉ रवींद्र सोरटे आदर्श धडे गोरे मल्लिनाथ कोळी युनूस तांबोळी सत्यनारायण गड्डम इत्यादी उपस्थित होते

Previous articleशासन-सेवाभावी संस्था आणि व्यापक लोकसहभागातून “चला जाणुया नदीला” अभियान यशस्वी राबवू – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Next articleवाचाळवीर रवी राणाचा पंढरीत निषेध.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.