Home सोलापूर वाचाळवीर रवी राणाचा पंढरीत निषेध.

वाचाळवीर रवी राणाचा पंढरीत निषेध.

122
0

आशाताई बच्छाव

IMG-20221123-WA0018.jpg

वाचाळवीर रवी राणाचा पंढरीत निषेध.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बिन बुडाचे आरोप करणारा अमरावतीचा बायल्या आमदार वाचाळवीर रवी रानाचा आज तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन करण्यात आलेल्या वेळीशिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके. ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बोराडे. ज्येष्ठ शिवसैनिक पितांबर कापसे विलास चव्हाण. उमेश काळे. मीनाताई साखरे. कौशल्या साठे. श्रीनिवास उपळकर. अंकेश काकासाहेब बोराडे. महावीर हाके. संजय कृष्णा घोडके. वैभव ननवरे. अंबादास मराठे. नामदेव चव्हाण. बळीराम सावंत. नवनाथ बोडके. पृथ्वीराज ननवरे. संभाजी कुंभार. राजू धुमाळ. महेश कांबळे. समाधान जगदाळे. प्रशांत. माने शामराव सूर्यवंशी पप्पू पितळे. प्रणित पवार . नवनाथ घोडके. राहुल घोडके. लाला बाघाव .अदी तालुका शिवसेनेचे शिवसैनिक व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या…

Previous articleनूतन पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांचा सत्कार.
Next articleलक्ष्मी टाकळी चे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here