Home नांदेड तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची दर्शनासाठी भेट

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची दर्शनासाठी भेट

136

आशाताई बच्छाव

IMG-20221004-WA0038.jpg

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची दर्शनासाठी भेट
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) :- जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी सुप्रसिद्ध हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्यावतीने संत बाबा बलविंदर सिंघजी, संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला.