Home नांदेड प्रा. उत्तम कुमार कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल...

प्रा. उत्तम कुमार कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.

118

आशाताई बच्छाव

IMG-20221006-WA0065.jpg

प्रा. उत्तम कुमार कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

मुखेड – प्रा.उत्तमकुमार कांबळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन माध्यमिक शाळा तडखेल ता. देगलुर येथील शाळेत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बालाजी इंगळे साहेब,प्रा.उत्तमकुमार कांबळे प्रा. डॉ.व्यकंटेश शेरीकर,माजी.सभापती संजयजी शिंगाडे ,युवा नेता विकास नरबागे,वाघमारे सर,गायकवाड सर,वडजे सर ,पत्रकार विनय कांबळे आणि अनिलजी हसनाळकर सह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
यावेळी संस्थेच्य वतीने प्रा. उत्तमकुमार कांबळे सर यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आले .

Previous articleलाखो रुपये खर्च करुनही रस्त्यावर खड्डे
Next articleउर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून रब्बी हंगामात पाणी पाळी साठीच्या उपाययोजना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.