Home सोलापूर जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आवाहन -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आवाहन -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

154

आशाताई बच्छाव

IMG-20221003-WA0010.jpg

जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आवाहन -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

जिल्ह्यात लंपी आजाराने शुक्रवार (दि.30) चार गायीचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. सांगोला तालुक्यातील वाटेगाव मिसाळवाडी धायटी येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील कचरेवाडी येथील एका गायीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लंपी आजाराने आतापर्यंत 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 गाई आणी सात बैलांचा आहे. मृत्यू झालेले जनावरे तालुकानिहाय खालील प्रमाणे1) माळशिरस-3 बैल व गाय असे एकूण 4 ,गावाची नावे प्रत्येकी एक बैल तिरवंडी व 2 बैल शिंदेवाडी,आणी 1 गाय कचरेवाडी 2) सांगोला-5 गाय, गावाची नावे- प्रत्येकी 1 याप्रमाणे शिवणे, महुद,धायटी, मिसाळवाडी, आढेगाव 3) पंढरपूर-1 गाय, गावाचे नाव – कान्हापुरी 4) माढा-1 बैल, करमाळा-2 गाय -सावडी व राजुरी 6) उत्तर सोलापूर-1 गाय, 3 बैल एकूण 4 जनावरे -1 बैल कवठे 1 बैल बेलाटी.1 बैल देवगाव आणी 1 गाय( बसवेश्वर नगर देवगाव. पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात त्वरित दाखवून घ्यावे. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.

Previous articleअकोला जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा साजरा
Next articleधैर्यशील माने यांना माजी खासदार करणार: जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.