Home नांदेड संदीप कवळे यांना पुरस्कार जाहिर

संदीप कवळे यांना पुरस्कार जाहिर

151

आशाताई बच्छाव

IMG-20220915-WA0026.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                          नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामधील उद्योजक मारोतरावजी कवळे गुरुजी यांचे चिरंजीव संदीप मारोतराव कवळे यांना उद्योग पुरस्कार जाहीर. पिंपरी चिंचवड( पुणे) येथे व्ही.पी. के .समूहाचे सी.ई.ओ तसेच स्वराज ट्रॅक्टर चे डीलर. संदीप मारोतराव कवळे यांना आशिया खंडातील महाराष्ट्र राज्य विकास परिषदेचा उद्योग पुरस्कार-2022 डी. वाय .पाटील विद्यापीठाची कुलगुरू पी.डी पाटील यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Previous articleगरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस
Next articleबांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.