Home नांदेड कुंभार समाज संघटनेचे प्रमुख श्री विश्वनाथ कोलमकर यांना ओबीसीं पुरस्कार प्रदान.

कुंभार समाज संघटनेचे प्रमुख श्री विश्वनाथ कोलमकर यांना ओबीसीं पुरस्कार प्रदान.

286

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0041.jpg

कुंभार समाज संघटनेचे प्रमुख श्री विश्वनाथ कोलमकर यांना ओबीसीं पुरस्कार प्रदान.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कुंभार समाज संघटनेचे प्रमुख नेते तथा सेवानिवृत्त तहसीलदार विश्वनाथ कोलमकर यांना नांदेड जिल्हा ओबीसी समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला ओबीसी नेते नामदेव आईलवाड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन नांदेड शाखेच्या वतीने नांदेड मधील शिवपार्वती मंगल कार्यालयात 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्री विश्वनाथ कोलमकर गेल्या अनेक वर्षापासून कुंभार समाज संघटना व ओबीसी समाजाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभागी असतात यापूर्वी त्यांना शासकीय योजनेतील कामाबद्दल सन 2008 मध्ये कुंभार समाज महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पैठण मधील कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. होते ओबीसी समाज संघटनेच्या वतीने श्री विश्वनाथ कोलमकर यांचा बालाजी इबि‌तदार पाचनवाड राजेश चिटकुलवार,विजय देवडे, रेणुका तहाडे कोलमकर, डॉ्.सुधाकर तहाडे यांनी सत्कार केला.

Previous articleविशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
Next articleचांडोळा येथील ढगफुटी व जाहुर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.