Home नांदेड पाळज येथे पुरुषोतम महाराज बुलढाणेकर यांच्या किर्तनाचे आयोजन

पाळज येथे पुरुषोतम महाराज बुलढाणेकर यांच्या किर्तनाचे आयोजन

210

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0023.jpg

भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार                        भोकर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेला गणपती म्हणजे पाळज.येथे वेगवेगळे कार्यक्रम संगीत भजनी मंडळ कीर्तन हे कार्यक्रम जल्लोष होत आहेत तरी सुप्रसिद्ध असलेले युवा कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणाकर यांच्या कीर्तनाचे आज आयोजित करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त भावी भक्ताने उपस्थित राहावे असे पाळज येथील कमिटीचे म्हणणे आहे. 5/9/2022कीर्तनाचा वेळ रात्री ठीक 8 ते 11वाजेपर्यंत.

Previous articleदेवदासी किन्नर (अग्नैश देशमुख)यांच्या येथे मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन
Next articleपिंपळे गुरव येथील गजराज मित्रमंडळाचा गणेशोत्सव जल्लोषात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.