Home नांदेड भाग्यश्री जाधव यांचे सुयश

भाग्यश्री जाधव यांचे सुयश

142

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0009.jpg

भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार                       खुल्या क्रीडा स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांची यश .बेंगलोर येथे पटकावले सुवर्णपदक. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधील होनवडज येथील भाग्यश्री जाधव नुकतेच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन ऑलिंपिक क्रीडे मध्ये सुवर्णपदक पटकावण्यात आले आहे. भाग्यश्रीने दिव्यांकाच्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक पदके पटकावली आहेत. तसेच भाग्यश्री खेळा सोबतच शिक्षणाकडे सुद्धा बारकाईने लक्ष दिले असून ती एम ए बी एड पदवी संपन्न केली आहे .आमदार बापूसाहेब गोरठेकर मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे ,भाजप दिव्या आघाडीचे रामदास पाटील, मुख्य प्रशिक्षक एस सत्यनारायण, शेवंती पूजा जी बेंगलोरे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे ,पोलीस निरीक्षक विजय धोंडगे ,शशिकांत बेळेकर सर्व डॉक्टर यांची नेहमी सहकार्य लावत असल्याने पूजाने सांगितले.

Previous articleलोहणेरला गणेशोत्सवानिमित खान्देशी कलाकार सचीन कुमावत पुष्पा ठाकूर यांचा कार्यक्रम जल्लोषात साजरा
Next articleदेवदासी किन्नर (अग्नैश देशमुख)यांच्या येथे मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.