आशाताई बच्छाव
भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार भोकर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले गणेश मंदिर पाळज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे तरी कार्यक्रमाची रूपरेषा 31/ 8/ 2022 रोजी बुधवार 11 ते आठ वाजेपर्यंत श्री हरी कृपा भजनी मंडळ बेंद्री व हरिभक्त पारायण गणेश महाराज बेंद्रीकर यांचे कीर्तन दिनांक 1/9/2022 रोजी श्री माऊली संगीत भजनी मंडळ वसमत व हनुमान संगीत भजनी मंडळ पाथरड यांचे जंगी सामने. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन दिनांक 5 /9 /2022 रोजी सोमवार रोजी 8ते 11वाजेपर्यंत. राष्ट्रीय स्तरावरील महाभारत टायटल फेम जमिनीस भगत महाराज गुजरात कर यांचा कार्यक्रम. 6/92022 रोज मंगळवार.8 ते 11 पर्यंत. सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन 7/ 9/ 2022 रोज बुधवार रात्री 8/ते11 अशा प्रकारे कार्यक्रमाची रुपरेषा आहे






