आशाताई बच्छाव
भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार श्री शाहू महाराज विद्यालय भोकर चे माजी मुख्याध्यापक यांचे दुःखद निधन. भोकर तालुक्यात सुप्रसिद्ध असलेले महाविद्यालय तेथील माजी शिक्षक तसेच माजी मुख्याध्यापक तोडे सर यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. तरी शोकाकुल तोडे परिवार शाहू महाराज विद्यालय भोकर.






