Home नाशिक देगलूर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांच्या श्रमदानाने देगलूर लेंडी नदीकाठी पुनीत...

देगलूर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांच्या श्रमदानाने देगलूर लेंडी नदीकाठी पुनीत सागर जलकुंभ स्वच्छता मोहीम संपन्न

173

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0038.jpg

देगलूर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांच्या श्रमदानाने देगलूर लेंडी नदीकाठी पुनीत सागर जलकुंभ स्वच्छता मोहीम संपन्न

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क

आज दि.29/08/2022 रोजी देगलूर महाविद्यालय,देगलूर आणि 52 महाराष्ट्र एन सी सी बटालियन,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्स वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पुनीत सागर जलकुंभ स्वच्छता मोहीम अंतर्गत लेंडी नदी किनारी स्वच्छता करण्यात आले आहे या मध्ये नदीच्या किनारी अस्वछता आढळून आली होती ते एन सी सी विभागाच्या वतीने स्वछ करण्यात आले आहे.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार व एन सी सी चे विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. निरजकुमार उपलंचवार व या कार्यक्रम करीत 52 महाराष्ट्र बटालियन चे कर्नल एम रंगाराव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या कार्यक्रमा करीता एन सी सी चे सिनिअर वाघमारे धनाजी व गायकवाड अजय यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहे.

Previous articleमनमाडला डाँक्टरांस रुग्णाच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण
Next articleकेंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.