Home गडचिरोली आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी घेतला बूथ सशक्तीकरणाचा आढावा इल्लुर, कुनघाडा...

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी घेतला बूथ सशक्तीकरणाचा आढावा इल्लुर, कुनघाडा माल , चौडंमपल्ली बुथवर प्रत्यक्ष भेट घेऊन घेतला आढावा

158

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0011.jpg

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी घेतला बूथ सशक्तीकरणाचा आढावा

इल्लुर, कुनघाडा माल , चौडंमपल्ली बुथवर प्रत्यक्ष भेट घेऊन घेतला आढावा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत इल्लुर, कुनघाडा माल , चौडंमपल्ली बुथवर प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या बुथांचा आढावा घेतला.

यावेळी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, जयरामजी चलाख ,तालुका उपाध्यक्ष राजकुमार बोरकुटे, इल्लुरचे बूथ प्रमुख मनोहर पाटील बामानाकर, नदा कुळसगे शक्ती केंद्र प्रमुख इल्लुर, साईनाथ अपणवार बूथ प्रमुख कुनाघडा माल, विलास येदडवार शक्ती केंद्र प्रमुख चपराला, सरपंच, ग्रा प. सदस्य प्रामुख्यानं उपस्थित होते.

२०१९ च्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला कमी मतं मिळालेल्या बुथांचे सशक्तीकरण करण्याचे काम सुरू असून त्या अंतर्गत आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या बुथांवर प्रवास केला. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बुथा मधील सक्षमीकरणाच्या नोंदी जाणून घेतल्या . बुथांच्या सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleपावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात
Next articleतीन जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश…. शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.