Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक

135

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0059.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक

कोरची/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):  दिनांक १९.०८.२०२२ रोज शुक्रवारला मौजा कोरची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक पार पडली.
बैठकीचे विषय:
1. तालुका कार्यकारिणी गठित करणे.
2. जन संवाद यात्रा चे नियोजन करणे.
3. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा
4. पक्ष वाढीसाठी नियोजन संदर्भात चर्चा

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, महिला तालुका अध्यक्ष गिरजाताई कोरेटी, महिला शहर अध्यक्ष अर्पणाताई साखरे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, शहर अध्यक्ष चेतन कराडे, युवा नेतृत्व विनोद कोरेटी, युवक कार्याध्यक्ष प्रेम उसेंडी, जेष्ठ कार्यकर्ते राजाराम नैताम, शितल नैताम, तिलक उईके, सावजी बोगा, रमेश केरामी, परसादी कोरेटी, कुमारसाय मडावी, अजय ताराम, विश्वनाथ हलामी, केशव लेनगुरे, विशाल जांभुळे, रेखाताई धुर्वे तसेच बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा- मा.आमदार डॉ नामदेवराव उसेंडी
Next articleअवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.