Home नांदेड राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

122

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0043.jpg

भोकर ता. प्रतिनिधी. पवन पवार                   राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी व पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने आज विधिमंडळ परिसरात्री व तीव्र निर्देशन केले त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येथील सर्व नेते मंडळी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये विविध मागण्या केल्या. अतिवृष्टींना मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा प्रकारचे नारे देण्यात आले

Previous articleस्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सामुहिक राष्ट्रगीत गायन
Next articleखासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पुरपरिस्थिची पाहणी केली…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.