Home नांदेड आझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वाटप,

आझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वाटप,

144

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0068.jpg

आझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वाटप,

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

उत्कृष्ट चित्रकला काढल्याबद्दल पवन सावळे , धम्मादीप सूर्यवंशी, बुद्धवती रामटक्के, शैलेश थडके यास 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रमाणपत्र देतेवेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा जी, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजित चांडक जी, आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, DYSP सचिन सांगळे जी, तहसीलदार राजाभाऊ कदम, पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे सर, देगलूर चे मुख्याधिकरी इरलोड सर, व सर्व पालक वर्ग उपस्तित होते.

Previous articleनेहरु विद्यालय सोमपूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleनांदेडच्या लामकानी गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.