Home नांदेड नांदेडच्या लामकानी गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नांदेडच्या लामकानी गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

162

आशाताई बच्छाव

Screenshot_20220816-081335_WhatsApp.jpg

‌      भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार                  लामकाणी गावांमध्ये 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले . विद्यार्थी वेगवेगळ्या वेशात उपस्थित होते.तसेच शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच , उपसरपंच , बचत गट अध्यक्ष, शाळेतील शिक्षक व गावकरी व महिला मंडळ उपस्थित होते.

Previous articleआझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वाटप,
Next articleनंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात.             
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.