Home नाशिक आसखेडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आसखेडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

117

आशाताई बच्छाव

Screenshot_20220816-075837_WhatsApp.jpg

आसखेडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
आसखेडा:-(प्रतिनीधी किशोर अंकुशे,युवा मराठा न्युज)
आसखेडा येथील क.भा.पाटील विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मा.मापारी सर व मा.सदाशिव कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सूत्रसंचालन मा.ठोके सरांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक,पालक,विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleनेताजी का फुटबॉल प्रतियोगिता म्हणजे एक उत्सवच आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleनेहरु विद्यालय सोमपूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.