आशाताई बच्छाव
सौंदाणे,(काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्धापन नेहरूनगर झाडी दिनानिमित्त पूजन व ध्वजारोहण व गावातील ज्येष्ठ नागरीक रामदास भिमा नेमनार पूजन व माझी चेअरमन सतिश मोतिराम सावकार यांच्या हस्ते ध्वजारोहण त्यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश वाघ शिक्षक मुख्याध्यापक किशोर पवार सर व शिंदे सर