Home नाशिक नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे श्री शेनेश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या...

नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे श्री शेनेश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद,

170

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0065.jpg

नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे श्री शेनेश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद,                                                      नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे                     नांदगांव
तालुक्यातील अतिप्राचीन श्री क्षेत्र नस्तनपुर हे साडे तीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ आहे येथे स्वता;राम वनवासात निघाले त्या वेऴेस,प्रमु रामचंद्र येथे आलेले आहे असे संबोधले जाते श्री शनिदेव महाराजांची स्वयंभु मुर्ती आहे. आज तिसऱ्या शनिवार निमीत्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आजच्या मुख्य आरतीचे यजमान नांदगाव येथील पत्रकार सोमनाथ घोंगाणे व सौ. वैशाली घोंगाणे यांच्यासह संजीवणी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे तसेच बोलठाण येथील व्यापारी गोकुळ, कोठारी ढेकू येथील गोटू सुर्यवंशी यांच्या हस्ते श्री शनिदेव महाराजांच्या मुर्तीची पुजा करून आरती करण्यात आली . यानंतर सोमनाथ घोंगाणे ‘ गोकुळ कोठारी ‘ गोटू सुर्यवंशी यांच्या हस्ते भाविकांना शाबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले. याप्रंसगी देवस्थान ट्रस्ट चे सेक्रटरी माजी आ. अनिल आहेर,विश्वस्त नारायण, अग्रवाल उदय,पवार खासेराव सुर्वे विजय चोपडा ट्रस्ट चे कर्मचारी सुनील पवार यांनी यजमानांचे स्वागत केले.
यावेळी मोठया संख्येने भावीक उपस्थित होते.

Previous articleमोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडे १४ तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खाती इतर कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
Next articleन्यू हायस्कूल चिकटगाव येथे ध्वजारोहण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.