आशाताई बच्छाव
कै.डाॅ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे( युवा मराठा न्युज नेटवर्क)
कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मुख्याध्यापक बि.एस.मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले.या चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आले या स्पर्धेसाठी ४००पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेतील चित्रकला शिक्षक बनवा सर,काळे सर,के.व्ही.जाधव सर,घोन्शीकर सर,राठोड सर, शिवकुमार बोधने सर,बबन धोंगडे सर,परगे सर, पाटील मॅडम, बिरादार मॅडम,भाले मॅडम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.